म्हणून, कलाकारांना आवडतं 'राजश्री मराठी' | Celebrating 3 Million+ Subscribers Of Rajshri Marathi

2021-03-20 13

तुम्हा रसिक प्रेक्षकांच्या पाठिंब्याने राजश्री मराठीने तब्बल 30 लाख सबस्क्राईबर्सचा टप्पा गाठला आहे. त्यानिमित्त मराठी कलाकारांनी शुभेच्छा देत त्यांचं अनुभव शेअर केला आहे.